सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : गुण, रूप इत्यादींमध्ये खराबी येणे.
उदाहरणे : आमचे कपडे धुण्याचे यंत्र बिघडले. त्याची तब्येत खालावली. त्यांच्या राहणीमानाचा दर्जा अधिकाधिक खालावला
समानार्थी : खराब होणे, खालावणे, बिघडणे
गुण, रूप, आदि में विकार होना या खराबी आना।
Fail to function or function improperly.
स्थापित करा
बिघाड होणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. bighaad hone samanarthi shabd in Marathi.